अभिनेत्री स्मिता तांबेने शेअर केल्या पहिल्या फोटोशूटच्या आठवणी
पहिलं वहिलं फोटोशूट अभिनेत्रींसाठी खासच असतं. पण हे फोटोशूट आपल्या लहानपणचं असेल तर ते जास्त खास असतं. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री स्मिता तांबे घरीच असल्याने तिला आपल्या आठवणींची शिदोरी उघडून पाहण्याची संधी मिळाली आहे. जून्या फोटो अल्बममध्ये स्मिताला तिचा लहानपणीचा पहिल्या फोटोशूटचा फोटो …